शंभर टक्के लॉकडाउन तूर्तास तरी नाही- आरोग्यमंत्री राजेश टोपे | Politics | Maharashtra | Sarakarnama

2021-06-12 0

मुंबई : ''लगेचच 100 टक्के लॉकडाऊन करण्याचा विषय तूर्तास तरी नाही, निर्बंध कडक करणं आणि त्यांची अंमलबजावणी महत्त्वाची आहे. लॉकडाउनच्या नियमांचं उल्लंघन केल्यास पोलिस कारवाई करू शकतात. माझं महाराष्ट्राच्या जनतेला आव्हान आहे. सरकारला सहकार्य करा,'' असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
#sarkarnama #rajeshtope #pune #lockdown

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Videos similaires